Skip to main content
Dainik Janmat - दैनिक जनमत 2.0 avatar

Dainik Janmat - दैनिक जनमत 2.0

@dainikjanmat-2.0

2,509

구독자

Advertisement
PostWhatsAppReddit
Advertisement

조회수

628,344

동영상

915

API

2,500

3K

491
Advertisement

실시간 YouTube 구독자 수 카운터

Loading Advanced Analytics...

Advertisement

Dainik Janmat - दैनिक जनमत 2.0

नमस्कार,

२०१६ मध्ये एखाद्या वृत्तपत्राचे यूट्यूब चॅनल अभावानेच आढळत त्या काळात दैनिक जनमत ने नव्या तंत्रज्ञानाची कास धरत यूट्यूब चॅनल सुरू केले. विविधांगी बातम्या या चॅनलच्या माध्यमातून दाखवल्या. प्रत्येक घटकाचा आवाज बुलंद करण्याचे प्रामाणिक प्रयत्न सुरू केले. कुठल्याही दबावाला बळी न पडता वृत्तसेवा हे व्रत सुरूच ठेवले. गेल्या काही दिवसात व्यवस्थेविरुद्ध च्या बातम्या देखील त्याच व्रताचा भाग म्हणून दर्शकांना दाखवल्या त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळाला मात्र कोणी तरी चुकीच्या पद्धतीने रिपोर्ट करून हे चॅनल बंद पाडून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे. तांत्रिक बाबी तपासून ते चॅनल पूर्ववत होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आपल्याला निर्भीड, रोखठोक, बातम्या दाखवण्यासाठी चॅनल सुरू केले असून त्याला सबस्क्राईब करून आम्हाला पाठबळ द्यावे

आकाश नरोटे

कार्यकारी संपादक

दैनिक जनमत

Advertisement

Embed

YouTube 구독자 수, 조회수, 크리에이터 비교, 마일스톤을 실시간으로 추적하고 사용자명을 빠르게 검색하세요.

동영상

3 जून 2026 रोजीच्या महत्वाच्या 5 बातम्या #news #marathinews #trendingnews #top5news

Uploaded

143

조회수

0

Likes

0

Comments

Advertisement

About RealtimeSubCount.com

YouTube 구독자 수, 조회수, 크리에이터 비교, 마일스톤을 실시간으로 추적하고 사용자명을 빠르게 검색하세요.

FAQ

YouTube 구독자 수, 조회수, 크리에이터 비교, 마일스톤을 실시간으로 추적하고 사용자명을 빠르게 검색하세요.

YouTube 구독자 수, 조회수, 크리에이터 비교, 마일스톤을 실시간으로 추적하고 사용자명을 빠르게 검색하세요.

YouTube 구독자 수, 조회수, 크리에이터 비교, 마일스톤을 실시간으로 추적하고 사용자명을 빠르게 검색하세요.